बीएआरसी हॉस्पिटल,मुंबई येथे विविध पदाच्या 10 जागासाठी थेट मुलाखत

बीएआरसी हॉस्पिटल,मुंबई येथे पोस्ट गॅज्युएट रेसिडेंट (10 जागा), नॉन डीएनबी जेआरडी/आरडी (1 जागा) या पदासीठी 27 एप्रिल 2015 रोजी थेट मुलखतीचे आयोजन करण्यात आहे. यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज