महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे समादेशक अधिकारी (अग्निशमन) पदाची 1 जागा
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे
समादेशक अधिकारी (अग्निशमन) (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै
2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 4 जुलै 2015 च्या अंकत प्रसिद्ध झाली
आहे. अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, जुलै ०४, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments