महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे औषध निर्माता पदाची 1 जागा
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण
संस्था, मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने औषध निर्माता (1 जागा) या पदासाठी
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2015 आहे.
यासंबंधीची जाहिरात लोकमत 4 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक
माहिती www.mahasacs.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.