अमरावती महानगरपालिका, येथे विविध पदाच्या 56 जागा

अमरावती महानगरपालिका, येथे राष्ट्रीय शहरी अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी (2 जागा), स्टाफ नर्स (7 जागा), एएनएम (27 जागा), लॅब टेक्निशियन (10 जागा), फार्मासिस्ट (7 जागा), अटेंडण्ट) (3 जागा) या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2015 आहे. अधिक माहिती या www.amtcorp.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज