परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या 5 जागा
परिवार
कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे समाज कार्स अनुदेशक (1
जागा), पब्लिक हेल्थ नर्स (1 जागा), सांख्यिकी सहायक (1 जागा), कनिष्ठ
कलाकार (1 जागा), प्रयोग शाळा तंत्रज्ञ (1 जागा) या पदासाठी पात्र
उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसानंतरची असेल. यासंबंधीची महाराष्ट्र टाइम्स 3 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.fwtrc.gov.in/htmldocs/recruitment.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै ०३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Maharashtra Times
,
Recruitments