भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) मध्ये विविध पदाच्या 19 जागा

भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड-ए (10 जागा), खाजगी सचिव-ग्रेड-ए (5 जागा), व्यवस्थापक-ग्रेड-बी (3 जागा), कर सल्लागार (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2015 आहे. यासंबंधीची महाराष्ट्र टाइम्स 2 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sidbi.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज