राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये 18 जागा

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मुंबई आणि दिल्ली येथे दोन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर वरिष्ठ प्रकल्प वित्तीय व्यवस्थापक (1 जागा), विशेषज्ञ अधिकारी (कायदा) (2 जागा), प्रकल्प वित्तीय व्यव्यस्थापक (3 जागा), मुख्य धोका व्यव्यस्थापक (1 जागा), धोका व्यव्यस्थापक (1 जागा), विशेषज्ञ अधिकारी (3 जागा), प्रकल्प सहयोगी सल्लागार/तांत्रिक सल्लागार (4 जागा), संप्रेषण व्यवस्थापक (2 जागा), वरिष्ठ प्रकल्प सल्लागार (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. यासंबंधीची महाराष्ट्र टाइम्स 2 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nabard.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज