बार्टी पुणे अंतर्गत विविध पदाच्या 11 जागा
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत
मानधन तत्त्वावर करार पद्धतीने विभागीय प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) (2
जागा), विभागीय सहाय्यक प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) (3 जागा), प्रकल्प
अधिकारी (कोशल्य विकास) (6 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 3 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै ०३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments