युनाइटेड इंडिया इंश्युरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 750 जागा
युनाईटेड
इंडिया इंश्युरन्स कंपनीमध्ये सहाय्यक (750 जागा) हे पद भरण्यात येणार
आहे. या पदासाठी पात्र उमेइवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2015 आहे. अधिक माहिती https://uiic.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.