मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये चीप लॉ ऑफिसर पदाची 1 जागा
मुंबई
पोर्ट ट्रस्ट मध्ये चीप लॉ ऑफिसर (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून
विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 2 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै ०३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments