भारतीय नौकानयन महामंडळ, मुंबई येथे एससीआय ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअर्स पदाची 1 जागा
भारतीय
नौकानयन महामंडळ मर्यादित, मुंबई येथे एससीआय ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअर्स
(1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात
येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 2 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.shipindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै ०३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments