भारतीय नौकानयन महामंडळ, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रीकल ऑफिसर पदाच्या 40 जागा

भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित, मुंबई येथे करार पद्धतीने प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रीकल ऑफिसर (40 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मुलाखत 8 जुलै 2015 रोजी होणार आहे. अधिक माहिती http://www.shipindia.com/careers/fleet-personnel या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज