निटि मुंबई येथे फायर ऑपरेटर पदाची 1 जागा
निटि
(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंड्रस्टीअल इंजिनिअरिंग) मुंबई येथे करार
पद्धतीने फायर ऑपरेटर (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 2 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nitie.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै ०३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
India
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments