कोकण रेल्वे कॉपोरेशनमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 18 जागा

कोकण रेल्वे प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे अशा प्रकल्पग्रस्तांच्यासाठी कोकण रेल्वे कॉपोरेशनमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (18 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2015 आहे. अधिक माहिती http://konkanrailway.com/english/current-notifications/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज