माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या 224 जागा
माझगाव
डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी वीज तंत्री (20
जागा), जोडारी (18 जागा), नळ कारागीर (40 जागा), रचना कारागीर (19 जागा),
रंगारी सामान्य (15 जागा), ऋणपरमाणू यंत्रज्ञ (15 जागा), सुतार (15 जागा),
रचना कारागीर (एक्स आय.टी.आय. फिटर) (20 जागा), दोरखंडारी (38 जागा), जोडणी
(वायू आणि विद्युत) (24 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 1 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazgaondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै ०३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Maharashtra
,
Recruitments