सिडको, मुंबई येथे विविध पदाच्या 3 जागा
सिडको,
मुंबई यांच्या आस्थापनेवरील फायर विभागामध्ये फायर स्टेशन ऑफिसर (2 जागा),
सब ऑफिसर (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज
करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 1 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, जुलै ०३, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
India
,
Jobs 2015
,
Lokmat
,
Maharashtra
,
Recruitments