सिडको, मुंबई येथे विविध पदाच्या 84 जागा

सिडको, मुंबई यांच्या आस्थापनेवरील फायर विभागामध्ये फायरमॅन (78 जागा), ड्रायव्हर ऑपरेटर (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 1 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज