आयबीपीएस यांच्यावतीने विविध पदे

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यावतीने आरआरबीमध्ये (आरआरबी-सीडब्ल्यूई-IV) गट-अ आणि गट-ब कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) या पदाच्या सामायिक भरती प्रक्रियेकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 8 जुलै ते 28 जुलै 2015 असा आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 1 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ibps.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज