दी महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटीव्ही
बँक लिमिटेड मध्ये व्यवस्थापक (५ जागा), सह व्यवस्थापक ( ५ जागा), सहाय्यक
व्यवस्थापक (७ जागा), अधिकारी वर्ग-II ( ५ जागा), कनिष्ठ अधिकारी ( १३
जागा) अशा एकूण जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख ११ जानेवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.mscbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Bank Job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Bank Job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ७७ जागा
बँक
ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्यालयात चार्टर्ड अकाऊंटंट (२० जागा), रिस्क
ॲनेलिस्ट (४ जागा), लॉ ऑफिसर (५ जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (४२ जागा),
टेक्निकल ऑफिसर (प्रिपायसेस) (२ जागा), टेक्निकल ऑफिसर (ॲप्रेसल) (४ जागा)
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.bankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय स्टेट बँकेत उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाची भरती
भारतीय
स्टेट बँक समुहामध्ये उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक या
पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२
डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये अंचल शिपाई / सफाई कर्मचारी सह शिपाई पदाच्या २१९ जागा
बँक
ऑफ बडोदा, बृहन्मुंबई अंचल शिपाई (peon) (२ जागा) / सफाई कर्मचारी सह
शिपाई (sweeper-cum-peon) (२१७ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.bankofbaroda.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यूको बँकेत चार्टंड अकाऊंटंड (सीए) पदाच्या 100 जागा
यूको
बँकेच्या आस्थापनेवर चार्टंड अकाऊंटंड (सीए) (100 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती https://www.ucobank.com/careers/working-with-us.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय स्टेट बँक, मुंबई येथे मुख्य विपणन अधिकारी पदाची जागा
भारतीय
स्टेट बँक, केंद्रीय भर्ती व पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट केंद्र, मुंबई
येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य विपणन अधिकारी या पदासाठी ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 15 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विजया बँक, बंगळुरु येथे विविध पदाच्या 36 जागा
विजया
बँक, बंगळुरु येथे व्यवस्थापक (सुरक्षा) (24 जागा), व्यवस्थापक (राजभाषा)
(12 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूजच्या 5-11 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.vijayabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आयबीपीएस यांच्यावतीने विविध पदे
इन्स्टिट्यूट
ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यावतीने प्रोबेशनरी
ऑफिसर/मॅनेजमेंट या पदाच्या सामायिक भरती प्रक्रियेकरिता ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 10 जुलै ते 1 ऑगस्ट 2015 असा आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आयबीपीएस यांच्यावतीने विविध पदे
इन्स्टिट्यूट
ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यावतीने आरआरबीमध्ये
(आरआरबी-सीडब्ल्यूई-IV) गट-अ आणि गट-ब कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) या
पदाच्या सामायिक भरती प्रक्रियेकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी 8 जुलै ते 28 जुलै 2015 असा आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 1 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ibps.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय स्टेट बँक मध्ये परिवीक्षाधीन अधिकारी पदाच्या 2000 जागा
भारतीय
स्टेट बँक मध्ये परिवीक्षाधीन अधिकारी (2000 जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2015 आहे. यासंबंधीची
जाहिरात 16 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स या
वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदाच्या 96 जागा
भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदाच्या 96 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 9 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)