भारतीय स्टेट बँकेत उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाची भरती

भारतीय स्टेट बँक समुहामध्ये उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज