भारतीय स्टेट बँक मध्ये परिवीक्षाधीन अधिकारी पदाच्या 2000 जागा

भारतीय स्टेट बँक मध्ये परिवीक्षाधीन अधिकारी (2000 जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 16 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज