महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक प्राध्यापक पदांच्या 16 जागा
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण
सेवा (महाविद्यालयीन शाखा) (गट-अ) (अपंग भरती) (16 जागा) या पदांसाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मे 2015
आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, एप्रिल १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
MPSC
,
Recruitments