माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक पदाच्या 3 जागा
माझगांव
डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन
अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2015 आहे.
यासंबंधीची जाहिरात 16 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात
प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शुक्रवार, एप्रिल १७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
Jobs 2015
,
Loksatta
,
Maharashtra
,
Recruitments