Railway लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Railway लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये अभियंता पदाच्या ५४ जागा

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) मध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (४० जागा), ज्युनिअर नेटवर्क इंजिनीअर (१४ जागा) अशा एकूण ५४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०१७ आहे. अधिक माहिती www.cris.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती (18252 जागा)

भारतीय रेल्वे बोर्डाच्या आस्थापनेवर कमर्शिअल ॲप्रेंटीस (सीए), ट्रॅफिक ॲप्रेंटीस (टीए), एन्क्वॉयरी-कम-रिझर्वेशन क्लर्क (इसीआरसी), गुड्स गार्ड, सिनीअर क्लर्क-कम-टायपीस्ट, ज्युनिअर अकाऊंटस असिस्टंट-कम-टायपिस्ट (जेएए) असिस्टंट स्टेशन मास्टर (एएसएम), ट्रॅफिक असिस्टंट ॲण्ड सिनीअर टाईम किपर पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 25 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती रेल्वे बोर्डाच्या www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग येथे विविध पदाच्या 6 जागासाठी थेट मुलाखत

पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग येथे कंत्राटी पद्धतीने स्टाफ नर्स (4 जागा), रेडिओग्राफर (1 जागा), हेमोडायालासिस टेक्निशयन (1 जागा) या पदासाठी 19 नोव्हेंबर 2015 रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 2 नोव्हेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.wr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे कॉपोरेशनमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 18 जागा

कोकण रेल्वे प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे अशा प्रकल्पग्रस्तांच्यासाठी कोकण रेल्वे कॉपोरेशनमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (18 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2015 आहे. अधिक माहिती http://konkanrailway.com/english/current-notifications/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज