पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग येथे विविध पदाच्या 6 जागासाठी थेट मुलाखत
पश्चिम
रेल्वे, मुंबई विभाग येथे कंत्राटी पद्धतीने स्टाफ नर्स (4 जागा),
रेडिओग्राफर (1 जागा), हेमोडायालासिस टेक्निशयन (1 जागा) या पदासाठी 19 नोव्हेंबर 2015 रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 2 नोव्हेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.wr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.