संरक्षण उत्पादन विभाग मुंबई येथे स्टेनोग्राफर पदाच्या 2 जागा
भारत
सरकार संरक्षण मंत्रालय अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग मुंबई येथे
स्टेनोग्राफर ग्रेट-तीन (2 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 21 दिवसाच्या आत
करावा. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 31 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध
झाली आहे.
सोमवार, नोव्हेंबर ०२, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
भारत सरकार संरक्षण मंत्रालय
,
Jobs 2015
,
Recruitments 2015