महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या तीन जागा
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर (३ जागा) या पदासाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर
२०१५ आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोमवार, नोव्हेंबर ०९, २०१५
नोकरी जाहिराती २०१५
,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
,
DEO
,
Jobs 2015
,
MPSC
,
Recruitments 2015