मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, औरंगाबाद प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध पदाच्या चार जागा
मराठवाडा
प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उ) पैठण, जि.औरंगाबाद आणि
विभागीय प्रशिक्षण संस्था सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या
अधिनस्त प्रशिक्षण संस्थेमध्ये सहायक प्राध्यापक (वर्ग-१) पदाच्या ३ जागा,
तर ग्रंथपाल (वर्ग-३) या पदासाठी सद्यस्थितीत शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख १४ नोव्हेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.