नोकरी जाहिराती / सरकारी नोकरी / Nokari Jahirati / Government Jobs / Jobs Recruitments 2015
मराठा लाईट रेजिंमेन्ट सेन्टरमध्ये सैन्य भरती
मराठा लाईट रेजिमेन्ट येथे युनिट हेडक्वॉर्टर्स कोटा साठीची भर्ती दिनांक 30 नोंव्हेबर ते 3 डिसेंबर 2015 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.