प.कुटीर रुग्णालय जव्हार, जिल्हा पालघर येथे 7 विविध पदासाठी थेट मुलाखत

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आभियानांतर्गत प.कुटीर रुग्णालय जव्हार, जिल्हा पालघर येथे कंत्राटी पद्धती वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (2 जागा), अधिपरिपारिका (2 जागा), वैद्यकीय अधिकारी (महिला) (1 जागा), प्रयोगशाळ तंत्रज्ञ (1 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे अयोजन 5 मे 2015 रोजी करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात 18 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज