डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदाच्या 37 जागा
डॉ.पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदाच्या 37 जागासाठी पात्र
उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची
अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. अधिक माहिती www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, एप्रिल १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Agri Jobs
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Krushi
,
Maharashtra
,
Recruitments