जिल्हा परिषद, बीड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 24 जागा
जिल्हा
परिषद, बीड येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (24 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित
नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल
2015 आहे. अधिक माहिती http://beed.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, एप्रिल १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Compatative Exams
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments