औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर येथे लिपिक टंकलेखन पदाच्या 3 जागा

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर येथे लिपिक टंकलेखन (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2015 आहे. अधिक माहिती http://www.kolhapurdishexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज