न्‍यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे 164 पदासाठी थेट मुलाखत

न्‍यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने वैज्ञानिक अधिकारी (गट-ब) (83 जागा), वैज्ञानिक अधिकारी (गट-क) (81 जागा) या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती दिनांक 17, 20 व 22 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज