सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे विविध पदाच्या 11 जागा

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहायक प्राध्यापक पदाच्या 11 जागासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2015 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.inhttp://su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज