जिल्हा परिषद, धुळे येथे अभियंता पदाच्या 13 जागा
जिल्हा
परिषद, धुळे येथे ग्रामविकास व जलसंधारण विभागांतर्गत स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक (बांध.) (10 जागा), कनिष्ठ अभियंता (लघुसिंचन) (3
जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम
तारीख 25 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 18 एप्रिल 2015 रोजीच्या
सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
सोमवार, एप्रिल २०, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments