कर्मचारी निवड आयोगांतर्गत उप-निरीक्षक पदाच्या 2902 जागा
कर्मचारी
निवड आयोगांतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात उप-निरीक्षक (1706 जागा),
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात उप-निरीक्षक (1101 जागा), दिल्ली पोलीस
दलात उप-निरीक्षक (95 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात
एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 27 मार्च-3 एप्रिल 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली
आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शनिवार, एप्रिल ०४, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments