माझगाव डॉकमध्ये विविध पदाच्या 5 जागा
माझगाव
डॉक लिमिटेड मुंबई मध्ये महाव्यवस्थापक (तांत्रिक) (2 जागा), मुख्य
व्यवस्थापक (मेक.) (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 26 मार्च 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रविवार, मार्च २९, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments