माझगाव डॉकमध्ये प्रशिक्षक पदाच्या 6 जागा
माझगाव
डॉक लिमिटेड मुंबई मध्ये विविध ट्रेडच्या प्रशिक्षक (6 जागा) या पदासाठी
विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 26 मार्च 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रविवार, मार्च २९, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments