बाल विकास प्रकल्प अधिकारी, बांद्रा (प), मुंबई येथे अंगणवाडी मदतनीस पदाच्या 21 जागा
बाल
विकास प्रकल्प अधिकारी, बांद्रा (प), मुंबई येथे प्रकल्पांतर्गत अंगणवाडी
मदतनीस (21 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 26 मार्च 2015 रोजीच्या सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
रविवार, मार्च २९, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments