कोल इंडिया लिमिटेड मध्ये वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदाच्या 281 जागा
कोल
इंडिया लिमिटेड मध्ये वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदाच्या एकूण 281
जागांसाठी पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://www.coalindia.in/Portals/13/PDF/Advertisement_03032015.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गुरुवार, मार्च २६, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments