शासकीय फोटोझिंक मुद्रणालय व ग्रंथगार, पुणे येथे कामकरी पदाच्या 5 जागा

शासकीय फोटोझिंक मुद्रणालय व ग्रंथगार, पुणे येथे कामकरी (5 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2015 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज