नाशिक महानगरपालिकेत विविध पदाच्या 201 जागांसाठी थेट मुलाखत
नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
(NUHM), एकात्मिक आरोग्य व कुंटुंब कल्याण समिती, नाशिक यांच्या अंतर्गत कंत्राटी
पद्धतीने पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (12 जागा), अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (10
जागा), स्टाफ नर्स (60 जागा) फार्मासिस्ट (18 जागा), ए.एन.एम (86 जागा), लॅब
टेक्निशियन (15 जागा) या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती
दिनांक 9, 15, 23 व 24 एप्रिल आणि 2 व 9 मे 2015 रोजी घेण्यात येणार आहेत. अधिक
माहिती www.nashikcorporation.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंगळवार, एप्रिल ०७, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments