बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक अभियंता पदाच्या 74 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियांत्रिकी विभागाच्या आस्थापनेवरील सहायक अभियंता (स्थापत्य) (50जागा), सहायक अभियंता (यांत्रिकी/विद्युत) (24 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2015 आहे. अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज