राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांच्या 43 जागा

राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत पालघर/डहाणू नगरपरिषदांकरिता कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी (4 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), स्टाफ नर्स (4 जागा), फार्मासिस्ट (2 जागा), सहाय्यक परिचारिका (7 जागा), प्रयोगशाळा तज्ज्ञ (2 जागा), मदतनीस (2 जागा), आशा (21 जागा) या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख व मुलाखत 23 मार्च 2015 रोजी आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 14 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

  Facebook               Twitter

         About Us                Contact Us

सौजन्य : महान्यूज