जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक प्रबंधक (विधि) पदाची जागा
जवाहरलाल
नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक प्रबंधक (विधि) (1 जागा) या पदासाठी
अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, मार्च १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments