माझगाव डॉकमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) पदाच्या 11 जागा
माझगाव
डॉक लिमिटेड मुंबई मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) (11 जागा) या
पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, मार्च १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra