बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 31 जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य
विभागाच्या
आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र) (11 जागा),
वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्साशास्त्र) (20 जागा) या पदासांठी विहित
नमुन्यातील अर्जासहीत 24 मार्च 2015 रोजी थेट मुलाखातीस पात्र उमेदवारांनी उपस्थित रहावे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
बुधवार, मार्च १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments