भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अहमदनगर येथे विविध पदाच्या 36 जागा
पाणीपुरवठा
व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास
यंत्रणा,जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा व उपविभागीय पाणी
गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेसाठी तसेच जिल्हा संनियंत्रण कक्षाकरिता
कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 15 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
बुधवार, मार्च १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments