महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांच्या 182 जागा
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगातर्फे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील सहायक संचालक
सांस्कृतिक कार्य संचालनालय गट-ब, सह संचालक हिंदी/गुजराती/सिंधी साहित्य
अकादमी गट-अ, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी गट-अ (22 जागा), महिला व
बाल विकास विभागातील निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था/रचना व कार्यपद्धती
अधिकारी/अधिव्याख्याता/जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/अधीकक्ष/सांख्यिकी
अधिकारी गट-अ (147 जागा), मराठी भाषा विभागातील अनुवादक (मराठी) भाषा
संचालनालय गट-क (13 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बुधवार, मार्च १८, २०१५
२०१५
,
नोकरी जाहिराती
,
सरकारी नोकरी
,
Government Jobs
,
India
,
Jobs 2015
,
Maharashtra
,
Recruitments